कार्यानुभव

कार्यानुभव       नारळ हा निसर्गातील कल्पवृक्ष आहे, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण नारळातील खोबरे वापरतो व करवंटी फेकून देतो. मात्र या नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू तयार करता येतात, हे रत्नागिरीतल्या पाचारळ ( ता. मंडणगड ) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील मोरे यांनी सिद्ध केले आहे. टाकाऊ करवंटी पासून  स्मुतीचीन्ह, चषक, मेणबत्ती स्टॅँ , मोबईल स्टॅँड, इत्यादी पन्नासहून अधिक शोभिवंत वस्तूची निर्मिती सुनील मोरे यांनी केली आहे. ही कला इतरानाही यावी यासाठी सुनील मोरे प्रयत्नशील आहेत. 

     सुनील मोरे यांच्या कलाकृती विषयी अधिक माहितीसाठी 

  • "माझी हस्तकला" https://m.facebook.com/misunilmore  या फेसबुक पेज ला भेट द्या 
  • संपर्क :Mo. No.  960 4646 100       Email : sunilmore751@gmail.com  
  • मोरे सरांच्या  नवनवीन कलाकृती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत, तसेच मोरे सर कलाकृती विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या वेबसाईट ला नियमितपणे भेट द्या.

                                      















































1 comment:

  1. sunder kala kruti sir khup chhan kaam kele aahe aani khup mehanatiche kaam aahe, aapli kalpanashakti chhan aahe aaplya pudhil karyas anek shubhechha dhanywad.

    ReplyDelete